Hind Kesari Kitab: पुण्याच्या अभिजित कटकेनं जिंकला २०२३ चा किताब, हरियाणाच्या पैलवानाला केलं चितपट
2023-01-09
28
हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.